Maharashtra State Wetland Authority invites online applications from eligible candidates to fill the following posts on purely contractual basis.
महाराष्ट्र राज्य वेटलँड प्राधिकरणासाठी खालील पदे निव्वळ कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी पात्र उमदेवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील, पदांची संख्या, सदर पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता, आवश्यक अनुभव व कंत्राटी पदाचे मानधन इत्यादी बाबतची माहिती खालीलप्रमाणे आहे.